E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत अय्यर भारताचे प्रतिनिधी
Samruddhi Dhayagude
06 May 2025
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संचालक मंडळात भारताचे प्रतिनिधी म्हणून परमेश्वरन अय्यर यांना तात्पुरती जबाबदारी सरकारकडून देण्यात आली आहे. ते सध्या जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक आहेत.
नाणेनिधीचे कार्यकारी संचालक के. व्ही. सुब्रमण्यम यांचा नाणेनिधीतील कार्यकाळ तीन वर्षांचा होता. तत्पूर्वी सहा महिने अगोदरच ३० एप्रिल रोजी त्यांना बडतर्फ केले होते त्याच्या रिकाम्या जागी परमेश्वरन अय्यर यांचे नाव दिले आहे. ९ मे रोजी नाणेनिधीची कर्जासंदर्भात बैठक होत आहे. त्यात हवामान विषयक १.३ अब्ज डॉलर्स कर्ज आणि पाकिस्तानला ७ अब्ज डॉलर्सचे बेल आऊट पॅकेज संदर्भात चर्चा होणार आहे. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची सर्व बाजूने कोंडी करण्याच्या दिशेने कठोर पावले टाकली आहे. त्या अंतर्गत नाणेनिधीकडून पाकिस्तानला आर्थिक मदत होता कामा नये, यासाठी आक्रमक भूमिका भारताकडून मांडली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अय्यर यांचे नाव नाणेनिधीसाठी सुचविण्याचा विषय महत्त्वाचा ठरणार आहे.
Related
Articles
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा
02 Jun 2025
बेशिस्त वाहनचालकांवर ’एआय’ची नजर
30 May 2025
माण तालुक्यात ६० घरांची पडझड ८० हेक्टरला फटका
29 May 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल